जान्हवी कपूर आणि वरुण धवनचा 'बवाल'

गोमन्तक डिजिटल टीम

बवाल चित्रपटात एकत्र

दोघे बवाल चित्रपटात सोबत दिसणार असून, त्या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे

varun dhawan and janhvi kapoor | Dainik Gomantak

फिल्म प्रमोशन मध्ये बिझी

फिल्म प्रमोशन मध्ये बिझी असलेल्या वरूण धवनी जान्हवी कपूर सोबतचे रोमँटिक फोटो शेयर केले आहेत.

varun dhawan and janhvi kapoor | Dainik Gomantak

साडीमध्ये जान्हवी

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये जान्हवी आणि टी-शर्ट फॉर्मल पॅन्टमध्ये वरुण धवन रोमँटिक पोज देताना दिसत आहे.

varun dhawan and janhvi kapoor | Dainik Gomantak

फोटोमधील जान्हवी आणि वरूण धवन जोडी प्रेषकांना खूप आवडत आहे

varun dhawan and janhvi kapoor | Dainik Gomantak

नितेश तिवारीचं दिग्दर्शन

नितेश तिवारीने दिग्दर्शित केलेली बवाल फिल्म ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे

varun dhawan and janhvi kapoor | Dainik Gomantak

चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडिओवर

फिल्म 21 जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर अमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे

varun dhawan and janhvi kapoor | Dainik Gomantak
Bollywood Family | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी