गोमन्तक डिजिटल टीम
सफरचंद हे नेहमीच आरोग्यासाठी उत्तम मानले जाते
रासबेरीमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात फायबर असते
सफरचंदमध्ये त्याच्या इतर गुणधर्मासारखे तंतुमय पदार्थ असतात
पेरुसुद्धा तंतुमयाचे उत्तम स्त्रोत आहे
ब्लॅकबेरी चा समावेश तंतुमय फळांमध्ये होतो
आंबट-गोड स्ट्रॉबेरी सुद्धा तंतुमय फळांमध्ये गणली जाते
अॅव्हाकाडोसुद्धा तंतुमय फळ म्हणून ओळखले जाते