Masoor Dal Face Pack: सणासुदीच्या दिवसांत हवाय इन्स्टंट पार्लर ग्लो? 'या' पद्धतीनं लावा मसूर डाळीचा पॅक; चेहरा दिसेल अधिक तरुण आणि फ्रेश

Sameer Amunekar

सणासुदीत चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो?

पार्लरमध्ये जाण्याआधी घरच्या घरी मसूर डाळीचा फेस पॅक ट्राय करू शकता.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

साहित्य अगदी सोपं!

भिजवलेली मसूर डाळ, थोडं दही आणि आवश्यकतेनुसार मध घेऊन पॅक तयार करा.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

मसूर डाळीची बारीक पेस्ट करा

मसूर डाळ काही तास भिजवून मिक्सरमध्ये बारीक वाटा. त्यात दही आणि थोडा मध मिसळा.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

चेहऱ्यावर असा लावा

चेहरा स्वच्छ करून तयार केलेला पॅक हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. डोळ्यांच्या आसपासचा भाग टाळा.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

10 ते 15 मिनिटांनी धुवा

पॅक पूर्णपणे कोरडा होण्याआधी पाण्याने हलक्या हाताने धुवा. त्वचेवर जोरात घासू नका.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

चेहरा दिसेल फ्रेश आणि उजळ

मसूर डाळीच्या पॅकमुळे त्वचेवरील मृत पेशी आणि अतिरिक्त घाण दूर होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ आणि फ्रेश दिसू शकतो.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

सणाआधी पॅच टेस्ट नक्की करा!

संवेदनशील त्वचा असल्यास आधी छोट्या भागावर पॅक लावून पाहा. जळजळ किंवा खाज जाणवल्यास वापर थांबवा.

Masoor Dal Face Pack | Dainik Gomantak

डिशवॉशसारखा तेलकट चेहरा धुवून कंटाळलात? हे वाचा

येथे क्लिक करा