फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणे अजिबात करू नका दुर्लक्ष...

Kavya Powar

जास्त जंक फूड खाल्ल्याने लिव्हरवर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak

यकृत हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, तो केवळ अन्न पचवण्यास मदत करत नाही तर आपल्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकतो.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak

यकृतावर चरबी तयार होऊ लागली तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे माणसाला अनेक आजार जडतात.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी यकृत तंदुरुस्त असणे अत्यंत आवश्यक आहे. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार असतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, हा असा आजार आहे जो दारू पिण्याने होत नाही. याचे खरे कारण खराब जीवनशैली आणि जास्त जंक फूड खाणे हे असू शकते.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak

दारू पिल्याने यकृताला खूप नुकसान होते. दारू हे यकृतासाठी विषापेक्षा कमी नाही. जे लोक अल्कोहोलचे सेवन करतात त्यांना फॅटी लिव्हर रोगाचा त्रास होऊ शकतो.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak

फॅटी लिव्हर सिंड्रोम किंवा रोग झाल्यास यकृतावर चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे यकृताला हळूहळू सूज येऊ लागते. पोटाच्या ज्या भागात यकृत आहे त्या भागातही सूज दिसून येते.

Fatty Liver Health Tips | Dainik Gomantak