Kavya Powar
दंगल गर्ल फातिमा सना शेख सध्या आपल्या प्रियजणांसोबत गोवा टूरवर आहे
गोव्यातील एका पर्यटकांच्या विलामध्ये ती राहिली आहे
गोव्यातील निसर्गात फातिमा एंजॉय करत असल्याचे दिसत आहे
याबाबतचे फोटो तिने आपल्या instagram वर टाकले आहेत
निसर्ग, स्वीमिंगपूल आणि परिसरात फातिमा आपले व्हेकेशन एंजॉय करत आहे
या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम दाखवले
बीच आउटफिटमध्ये फातिमा अतिशय आकर्षक दिसत आहे