फक्त 25 मिनिटात फुल चार्ज होणारे स्मार्टफोन

Puja Bonkile

जाणून घ्या फक्त 25 मिनिटात फुल चार्ज होणारे स्मार्टफोन कोणते आहेत.

Fastest charging phones in 2023 | Dainik Gomantak

रेडमी कंपनीचा नोट 12 प्रो प्लस स्मार्टफोन अवघ्या 19 मिनिटात फुलचार्ज होतो.

Fastest charging phones in 2023 | Dainik Gomantak

शाओमी हा स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी 12 मिनिटे लागतात.

Fastest charging phones in 2023 | Dainik Gomantak

IQ00 11 5G स्मार्टफोनमध्ये 5 हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते. हा स्मार्टफोन 25 मिनिटात फुलचार्ज होतो.

Fastest charging phones in 2023 | Dainik Gomantak

शाओमी 12 प्रो 5G स्मार्टफोनला फुल चार्ज होण्यासाठी 18 मिनिटे लागतात.

Fastest charging phones in 2023 | Dainik Gomantak
Summer Tips Tips | Dainik Gomantak