दैनिक गोमन्तक
कपडे आपल्या आयुष्याचा महत्वपूर्ण भाग आहेत. त्यामुळे कपडे निवडताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते.
आपण जे कपडे घालतो त्याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो.
कपडे थोडे सैल ( Loose Fitted Clothes ) असायला हवेत, त्यामुळे आपली त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळण्यास मदत होते.
टाइट कपड्यांमुळे ( Tight Clothes ) आपल्या त्वचेला ( Skin ) मुबलक प्रमाणात ऑक्सिजन ( Oxygen ) मिळत नाही आणि आपल्याला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
जर त्वचेला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळाला नाही तर नवीन शरीरात नवीन पेशी ( New Cells ) तयार होत नाहीत.
त्यामुळे अशी कपडे वापरण्यास प्राधान्य द्या ज्या कपड्यांमध्ये तुम्ही सहजपणे झोपूही शकता.
जर तुम्ही कपडे योग्य निवडले तर तुमचा मूडही फ्रेश ( Fresh Mood ) राहतो.