Sobhita Dhulipala च्या लूकवर चाहते फिदा

गोमंतक ऑनलाईन टीम

अभिनेत्री सोभिता धुलिपला सध्या नागा चैतन्यसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

ही भारतीय आणि पाश्चात्य पोशाखातही लक्ष वेधून घेते.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

सोभिताला इन्स्टाग्रामवर 34 लाख 68 हजार फॉलोअर्स आहेत.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

सोशल मीडियात ती अॅक्टिव्ह असते.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

तिचे विविध फोटोशूटमधील फोटोज ती शेअर करत असते आणि हे फोटोज व्हायरलही होतात.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

अलीकडच्या काळात तिने तिचे साडीमधील लूक शेअर केले होते, ते देखील व्हायरल झालेत.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak

नुकतेच सोभिता द नाईट मॅनेजर या डिस्नी प्लस हॉटस्टारवरील वेबसीरीजमध्ये दिसली होती.

Sobhita Dhulipala | Dainik Gomantak
Sao Jacinto Island | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...