Sumit Tambekar
आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांचा 'Dear Zindagi Road' पर्यटकांनी फुलला
आलिया भट्ट आणि शाहरुख खान यांच्या 'Dear Zindagi' चित्रपटाचे शुटिंग येथेच पार पडलं
गोव्यात येणारे पर्यटक पर्रा येथे भेट देतातच देतात
(Famously known as the Dear Zindagi Road in Parra goa is this place film shooting was done of Alia Bhatt and Shahrukh Khan)
पर्रा म्हणजे नारळाच्या झाडांनी नटलेला आणि पर्यटकांना भुरळ घालणारा नजारा
सध्या राज्यात पर्यटन हंगाम सुरु असल्याने पर्यटकांनी पर्रा येथे भेट देण्यास सुरुवात केली आहे
निसर्गरम्य ठिकाण आणि वाऱ्याची मंद झुळूक पर्यटकांना येथे खिळवून ठेवते
'Dear Zindagi' चा प्रभाव असल्याने पर्यटक पर्राला भेट देतातच देतात.
आपल्याला माहित आहे का ? पर्रा हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे वडिलोपार्जित गाव