Varsha Usgaonker: मंगेशीच्या दर्शनाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

गोमन्तक डिजिटल टीम

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी गोव्यातील प्रसिद्ध मंगेशी मंदिराला भेट देऊन आशिर्वाद घेतले.

Varsha Usgaonker | Instagram

वर्षा उसगांवकर अलिकडेच गोव्यात आल्या होत्या

Varsha Usgaonker | Instagram

नव्याने झालेल्या मनोहर विमानतळावरच त्या उतरल्या

Varsha Usgaonker | Instagram

मनोहर विमानतळावरून त्यांनी काही फोटो देखील शेअर केले आहेत.

Varsha Usgaonker | Instagram

मनोहर विमानतळाच्या वर्षा उसगांवकर प्रेमात पडल्या आहेत.

Varsha Usgaonker | Instagram

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या वर्षा उसगांवरकर मूळच्या गोव्याच्या आहेत.

Varsha Usgaonker | Instagram

मराठीतील अनेक चित्रपटात त्यांनी काम केले असून, एक काळ होता ज्यावेळी त्यांनी मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे.

Varsha Usgaonker | Instagram