क्रिकेटपटू ऱ्होडसचा मुलगा गोव्यात शिकणार

Rajat Sawant

गोवा दौऱ्यावर

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होडस सध्या गोवा दौऱ्यावर आहे.

गोव्याची आवड

जॉन्टीला गोवा खूप आवडत असल्याने तो नेहमी गोवा दौऱ्यावर येत असतो

भाडे तत्वावर घर

ऱ्होडसने आगोंदा किनाऱ्यावर घर भाडे तत्वावर घेतले आहे.

मुले गोव्यात शिकणार

ऱ्होडसने आपल्या मुलांना गोव्यात शिक्षण देण्याचे ठरविले आहे.

इंटरनॅशनल स्कूल

ऱ्होडसने काणकोणमधील एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांची नावनोंदणी केली आहे.

जॉन्टीला चार मुले

त्याला डानेलिया, रोस, इंडिया जेने, नाथन अशी चार मुले आहेत

गोवा पोलिसांचे कौतूक

गोवा दौऱ्यावर असताना त्याने गोवा पोलिसांचे कौतूक केले आहे.