Christmas Day: भारतातील सगळ्यात जुनी अन् प्रसिध्द 5 चर्च

दैनिक गोमन्तक

बेसिलिका ऑफ बोम जीसस बरोक वास्तुकलेसाठी ओळखले जाते. हे गोव्यातील सर्वात जुने चर्च आहे.

Basilica of Bom Jesus, Goa | Dainik Gomantak

सेंट पॉल कैथड्रल चर्च कोलकत्ता वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे.

St. Paul's Cathedral, Kolkata | Dainik Gomantak

171 वर्ष जुने हे चर्च असल्याचे सांगितले जाते.

St. Paul's Cathedral, Kolkata | Dainik Gomantak

सेंट जॉन्स चर्च सेंट जॉनला समर्पित केले आहे, हे धर्मशाळाचे मुख्य पर्यटन स्थळ आहे.

St. John in the Wilderness Church, Dharamshala | Dainik Gomantak

1852 मध्ये स्थापन झालेले हे चर्च निओ-गॉथिक शैलीत बांधले गेले.

St. John in the Wilderness Church, Dharamshala | Dainik Gomantak

शिमल्यात उत्तर भारतातील दुसरे सर्वात जुने चर्च आहे, त्याचा पाया 1846 मध्ये घातला गेला होता.

Shimla Christ Church | Dainik Gomantak

ऐतिहासिक क्राइस्ट चर्चला राजधानीचा मुकुट म्हणतात.

Shimla Christ Church | Dainik Gomantak

सेंट जॉर्ज चर्च हे कुन्नूरचे प्रमुख पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.

All Saints Church, Coonoor | Dainik Gomantak

हे चर्च 1926 मध्ये बांधले गेले होते.

All Saints Church, Coonoor | Dainik Gomantak
Dainik Gomantak
अजून पाहण्यासाठी