जाणून घ्या, जो बायडन यांच्या पत्नी जिल यांचे कार्य...

Ashutosh Masgaunde

जन्म

जिल यांचा जन्म 30 जून 1951 रोजी हॅमंटन, न्यू जर्सी येथे झाला.

Jill Biden | Dainik Gomantak

शिक्षण

जिल यांनी डेलावेअर विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी घेतली आहे. त्यांनी पुढे वेस्ट चेस्टर विद्यापीठातून आणि व्हिलानोव्हा विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच शिक्षणातील डॉक्टरेट पदवीही घेतली आहे.

Jill Biden | Dainik Gomantak

कारकिर्द

जिल बायडन यांनी अमेरिकन शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले आहे.

Jill Biden | Dainik Gomantak

फर्स्ट लेडी

2021 पासून जिल बायडन युनायटेड स्टेट्सच्या विद्यमान फर्स्ट लेडी आहेत. जो बिडेन 2009 ते 2017 या काळात उपाध्यक्ष असताना त्या अमेरिकेच्या सेंकेंड लेडी होत्या.

Jill Biden | Dainik Gomantak

लेखिका

5 जून 2012 रोजी त्यांचे “Don’t Forget, God Bless Our Troops,” हे मुलांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Jill Biden | Dainik Gomantak

विशेष मोहिम

एप्रिल 2011 मध्ये जिल यांनी मिशेल ओबामांसह राष्ट्रीय दिग्गजांची मोहीम, “जॉइनिंग फोर्सेस” लाँच केली.

Jill Biden | Dainik Gomantak

सात मुद्दांवर कार्य

फेब्रुवारी 1, 2017 मध्ये बायडेन फाऊंडेशन स्थापना करत, परराष्ट्र धोरण, बिडेन कॅंसन इनिशइएटिव्ह, सामुदायिक महाविद्यालये, लष्करी कुटुंबांचे बळकटीकरण, मुलांचे संरक्षण, महिलांविरोधातील हिंसाचार संपवणे आणि मध्यमवर्गाला बळकट करणे या सात मुद्द्यांवर काम केले.

Jill Biden | Dainik Gomantak
Titanic Submersible | Dainik Gomantak
आणखी वाचण्यासाठी...