चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर मधात मिक्स करा 'ही' गोष्ट

Puja Bonkile

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो हवा असेल तर घरगुती उपाय करु शकता.

glowing skin | Dainik Gomantak

काही दिवसात येणाऱ्या वटपौर्णिमेसाठी महिला तयारीला लागल्या आहेत. 

skin care tips | Dainik Gomantak

पण चेहऱ्यावर टॅनिंग आणि डलनेसमुळे सगळा मेकअप खराब होतो. 

makeup | Dainik Gomantak

जर तुम्हाला घरी बसून तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर हा स्वस्त फेस पॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा.

skin care tips | Dainik Gomantak

मधामध्ये थोडे मीठ मिक्स करुन स्क्रब करु शकता.

skin care tips | Dainik Gomantak

मधामध्ये लिंबु मिक्स करुन लावल्यास चेहरा चमकदार होतो.

lemon | Dainik Gomantak

त्वचेवर दिसणारे टॅनिंग काढून टाकण्यासोबतच ते डेड स्किन आणि धुळीचे कण देखील स्वच्छ करते

Dry Skin | Dainik Gomantak

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक हवी असेल तर घरगुती उपाय खूप उपयुक्त आहेत.

Glowing Skin | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak