दैनिक गोमन्तक
डार्क सर्कलची समस्या आता सामान्य झाली आहे.
डार्क सर्कल्समुळे आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यावर देखील परिणाम होतो.
आजकाल बाजारात अनेक डार्क सर्कल्सकमी करण्याचे क्रीम्स येत असतात.
तसेच, डार्क सर्कल्समध्ये वेगळवेगळे प्रकारही असतात, आणि त्याप्रमाणे त्यांचे उपायही असतात.
कोलेजनच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात.
अपूर्ण झोप, तणाव यासारख्या समस्यांमुळे डोळ्यांखालील भाग डार्क व्यायला लागतो.
डिहायड्रेशन, धुम्रपानामुळेही डार्क सर्कलच्या समस्या निर्माण होतात.
वाढत्या वयानुसार त्वचेत अनेक बदल होतात, त्यामुळे त्वचा खराब होऊ लागते.