चेहऱ्यावरचा टॅन कमी करण्यासाठी असा करा कॉफीचा वापर

Puja Bonkile

कॉफीचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरचा टॅन कमी करू शकता.

Coffee For Face | Dainik Gomantak

मध-कॉफी

डार्क सर्कल कमी करण्यासाठी एक चमचा कॉफी मध्ये मध मिक्स करा. ही पेस्ट डोळ्यांखाली १०-१५ मिनिट लावा नंतर धुवा

dark circles | Dainik Gomantak

कॉफी- बेसण

काळपटपणा कमी करण्यासाठी कॉफी पावडरमध्ये बेसन,मध आणि कोरफड जेल मिक्स करू चेहऱ्यावर लावावे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवावे.

glowing skin | Dainik Gomantak

कॉफी-लिंबाचा रस

कॉफी मध्ये लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सुज कमी होते

कॉफीमध्ये असलेले कॅफिन सूज कमी करण्यासाठी मदत करते.

Skin Care | Dainik Gomantak

कॉफी आणि तांदुळ

कॉफी पावडरमध्ये तांदळाचे पीठ, दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता.

Skin Care | Dainik Gomantak

चमकदार त्वचा

यामुळे त्वचा चमकदार बनते.

Skin Care Tips | Dainik Gomantak
Shravan Month | Dainik Gomantak
येथे क्लिक करा