Puja Bonkile
तुम्ही जर मोबाईलवर दिवसभर वेळ घालवत असाल तर सावध व्हा
कारण माबाईल जास्तवेळ वापरल्यास डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
डॉक्टरांच्या मते डोळे कोरडे पडतात.
मेंदुवर वाईट परिणाम होऊ शकतो.
मुलांमध्ये तणाव आणि डिप्रेशन वाढू शकते.
तसेच डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या वाढू शकते.
यामुळे माबाईलचा स्क्रिन टाइम कमी ठेवावा.