डोळ्यांना आयुर्वेदिक काजळ लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीये का?

Kavya Powar

सुंदर दिसण्यासाठी आपण चेहऱ्यावर अनेक गोष्टी लावतो..

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak

डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक मुली काजळ वापरतात..

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak

पण तुम्हाला माहितीये का काजळ फक्त सुंदर दिसण्यासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak

काजळामुळे डोळ्यांचे रक्षण होते

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak

जर आयुर्वेदिक काजळ लावले तर डोळ्यांना आराम मिळतो.

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak

रात्री झोपण्यापूर्वी काजळ लावल्याने डोळ्यातील घाण स्वच्छ होऊन डोळे थंड राहतात.

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak

डोळ्याच्या नसांना यामुळे आराम मिळतो

Eye Kajal Benefits | Dainik Gomantak
webstory | Dainik Gomantak