Kavya Powar
आपल्यापैकी अनेकांना पावसाळ्यात डोळे येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.
यामुळे खूप वेदना होतात, यापासून सुटका हवी असल्यास काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.
तुम्हाला डोळे आल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा
डोळ्याला सतत हात लावणे टाळा, नाहीतर इन्फेक्शन वाढू शकते
डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यासाठी योग्य तो ड्रॉप वापरा
या दिवसात वैयक्तिक स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
संसर्ग असेपर्यंत आपले जेवण नीट आहे याची खात्री करा आणि पोषक आहार घ्या