Kavya Powar
सध्या गोव्यात सर्वत्र डोळ्यांची साथ पसरली आहे.
या दिवसात जर तुम्ही गोव्यात फिरायला येत असाल तर तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजचे आहे
कुठेही फिरायला जाताना सोबत सॅनिटायझर बाळगा
कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर तेच हात डोळ्यांना लागणार नाहीत याची काळजी घ्या
गर्दीच्या ठिकाणे जाणे शक्यतो टाळा
कारण गर्दीच्या ठिकाणी तुम्ही चुकून डोळे आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकता
गोव्यात फिरत असताना तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला जराही त्रास झाला तर त्वरित डॉक्टरांना संपर्क साधा