Puja Bonkile
तुमच्याही डोळ्यावर सुज येत असेल तर हे उपाय नक्की करा
डोळ्यांखालील सूज कमी करण्यासाठी तुम्ही टी बॅग वापरू शकता.
कमी झोपेमुळे डोळ्यांखाली सूज येते. त्यामुळे पुरेशी झोप घ्यावी
काकडीचे काप फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर 20 मिनिटे डोळ्यांवर हे काप ठेवा.
डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी थंड दूध देखील उपयुक्त ठरू शकते.