Kavya Powar
व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते
नितळ त्वचा, चमकदार केस आणि निरोगी नखे
शरीरातील अवयवांचा एकमेकांशी उत्तम समन्वय साधला जातो
शरीराची कार्यक्षमता वाढते
तसेच मन सकारात्मक राहते
शरीरातील हाडे मजबूत बनतात
यामुळे आपल्याला नेहमी फ्रेश वाटते