Manushi Chhillar चा फिफा वर्ल्डकपमध्ये जल्लोष

Akshay Nirmale

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत नुकतेच अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लर हीने सामना पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

मानुषीने अर्जेंटिना विरूद्ध नेदरलँड सामन्याचा आनंद लुटला.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

स्टेडियममध्ये मानुषी लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाला सपोर्ट करताना दिसली.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

एका डायहार्ड फुटबॉल फॅनप्रमाणे मानुषीचा जोष यावेळी दिसून आला.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

तिच्या कूल अँड क्लासी लूकने यावेळी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

मानुषीने अक्षयकुमारसमवेत 'पृथ्वीराज' या चित्रपटातून याचवर्षी बॉलीवुडमध्ये पदार्पण केले आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak

बॉलीवुडमध्ये येण्यापुर्वी मानुषीने एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण केले आहे.

Manushi Chhillar | Dainik Gomantak
Dainik Gomantak