दैनिक गोमन्तक
तुळस भारतीय पंरपरेत महत्वाची मानली जाते. अध्यात्मातदेखील तुळस महत्वाची मानली जाते.
यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने तुमच्या निरोगी आरोग्यासाठीदेखील तुळस उपयोगी पडते
हवा शुद्ध करण्याचे काम स्नेक प्लान्ट करत असते. ही वनस्पती हवेतील विषारी घटक शोषून घेते.
घरातील हवा शुद्ध करणारे ही वनस्पतीला जास्त देखभालीची गरज लागत नाही
स्पायडर प्लान्टदेखील हवेतील विषारी घटक शोषून हवा शुद्ध करण्यासाठी ओळखले जातात. त्याबरोबरच ते शुभ मानले जातात.
मनी प्लान्टदेखील शुभ मानले जातात.
प्रखर सूर्यप्रकाशात येणारी ही वनस्पती सकारात्मक ऊर्जेसाठी ओळखली जाते. या वनस्पती तुमच्या घरात किंवा घराबाहेर असतील तर वातावरणात शांततेची अनुभुती मिळते.