दैनिक गोमन्तक
आपल्यापैकी अनेकजण सायंकाळी व्यायाम करावा कि नाही या विचारामध्ये गोंधळलेले दिसतात.
फायदे
मात्र तज्ञांच्या मते सायंकाळी व्यायाम करणे सकाळी व्यायाम केल्याच्या तुलनेत जास्त फायदेशीर असतो.
सायंकाळी तुम्ही धावणे, चालणे, योगासने अशा प्रकारचा व्यायाम करु शकता.
संध्याकाळी व्यायाम केल्यानंतर तुम्ही स्ट्रेसफ्री होऊ शकता.
तुम्हाला चांगली झोप लागण्यास मदत होते.
महत्वाचे म्हणजे सकाळी तुमची कामाचे नियोजन करताना गडबड होऊ नये.
मन शांत होते. त्यामुळे दिवसभराचा तणाव कमी होण्यास मदत होते.