वैज्ञानिक, कीटकशास्त्रज्ञ 'मागच्या जमान्या'तील डॉ. जयवंतराव सरदेसाई

Pramod Yadav

आंकू 

वैज्ञानिक, कीटकशास्त्रज्ञ डॉ. जयवंतराव सरदेसाई याचे नुकतेच निधन झाले. कोकणी चळवळीत झोकून देणाऱ्या जयवंतरावांना आंकू म्हणून देखील ओळखले जायचे.

Dr. Jaywantrao Sardesai

शिक्षण आणि संशोधन

पोर्तुगिजांच्या अनेक वसाहतींमध्ये त्यांनी संशोधक म्हणून काम केले. सुरुवातीला शिक्षण आणि संशोधनासाठी आंकू अमेरिकेत. गेले.

Dr. Jaywantrao Sardesai

गोव्यात परतले

तेथेच त्यांच्या दोन मुलांचा जन्म झाला, त्यानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गोव्यात परतल्या. अमेरिकेत एकटे रमेना म्हणून आंकू देखील गोव्यात परतले.

Dr. Jaywantrao Sardesai

चळवळीत सहभाग

विद्यार्थी चळवळीत, कोकणीच्या कार्यक्रमात आंकू झोकून देऊन काम करताना आढळायाचे. सगळी कामे बाजूला ठेवून मोर्चात सहभागी व्हायचे.

Dr. Jaywantrao Sardesai

भाड्याच्या घरातच वास्तव्य

स्वतःचे वेगळे घर बांधण्याची हौस नसल्याने शेवटपर्यंत आंकू मडगाव येथील भाड्याच्या घरातच वास्तव्याला राहिले.

Dr. Jaywantrao Sardesai

पोर्तुगालच्या काळ्या यादीत

स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर पोर्तुगालमध्ये आंकूंच्याच घरात बिनदिक्कत पाहुणचार घेत. त्यामुळे आंकू पोर्तुगाल सरकारच्या काळ्या यादीत होते

Dr. Jaywantrao Sardesai

पर्यावरणवादी

समानतेचे कट्टर पुरस्कर्ते, प्रखर पर्यावरणवादी - कोकण रेल्वेपासून नायलॉन आंदोलनात आंकू सहभाग घेत होते.

Dr. Jaywantrao Sardesai
World Cup 2023 | Dainik Gomantak