Birthday Girl Yami Gautam: बॉलिवूडची राणी 'यामी गौतम'

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री यामी गौतम तिच्या उत्कृष्ट कामासाठी प्रामुख्याने ओळखली जाते.

Yami Gautam | Dainik Gomantak

यामी गौतमने टेलिव्हिजन शोपासून तिच्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.

Yami Gautam | Dainik Gomantak

यामी गौतमला IAS व्हायचे होते, मात्र टीव्हीने तिचे नशीब बदलले यामीचा पहिला टीवी शो 'चांद के पार चलो' हा होता.

Yami Gautam | Dainik Gomantak

त्यानंतर यामी गौतमने 'विकी डोनर' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Yami Gautam | Dainik Gomantak

यामी गौतमला सर्वोत्कृष्ट स्टार पदार्पणासाठी पुरस्कारही मिळाला आहे.

Yami Gautam | Dainik Gomantak

यामी गौतमने आदित्य धरसोबत 2021 मध्ये गुपचूप लग्न उरकले होते.

Yami Gautam | Dainik Gomantak

यामी गौतम आदित्य धरसोबतचे फोटो नेहमी सोशल मिडियीवर शेअर करत असते.

Yami Gautam | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा