विराटला लग्नाची मागणी घालणाऱ्या Danni Wyatt ची गर्लफ्रेंडबरोबर एंगेजमेंट

Pranali Kodre

इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटने 2 मार्च 2023 रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना चकीत केले आहे.

Danielle Wyatt | Dainik Gomantak

वॅटने तिची गर्लफ्रेंड जॉर्जी हॉजबरोबर साखरपूडा केला आहे, याबद्दल तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत माहिती दिली.

Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak

वॅटने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती आणि जॉर्जी किस करताना दिसत असून ती तिची एंगेजमेंट रिंगही दाखवत आहे.

Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak

वॅटने या पोस्टला 'माईन फॉरेव्हर (Mine Forever)' असे कॅप्शन दिले आहे.

Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak

वॅट सध्या जॉर्जीसह दक्षिण आफ्रिकेतच आहे. तिने नुकताच दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडकडून महिला टी20 वर्ल्डकप खेळला होता.

Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की वॅटने 2014 साली भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला लग्नाची मागणी घातलेली.

Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak

तिने 2014 मध्ये ट्वीट करत लिहिले होते की 'विराट मॅरी मी'.

Danielle Wyatt - Virat Kohli | Dainik Gomantak

पण, नंतर तिने ती फक्त एक गमतीचा भाग असल्याचे स्पष्ट केले होते.

Danielle Wyatt | Dainik Gomantak

वॅट ही अर्जून तेंडुलरकरचीही चांगली मैत्रीण आहे.

Danielle Wyatt - Arjun Tendulkar | Dainik Gomantak

दरम्यान, वॅट आणि जॉर्जी यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी अनेक आजी-माजी खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Danielle Wyatt - Georgie Hodge | Dainik Gomantak
India vs Australia | Dainik Gomantak