Puja Bonkile
पुरुष असो वा स्त्री जवळपास प्रत्येकाला बोटात अंगठ्या घालायला आवडतात
काही लोक फॅशनेबल किंवा स्टायलिश दिसण्यासाठी अंगठ्या घालतात आणि काही लोक धार्मिक किंवा आध्यात्मिक हेतूने बोटांमध्ये अंगठी घालतात.
पण तुम्हाला माहिती आहे का घट्ट अंगठी घातल्याने तुम्हाला 'एम्बेडेड रिंग सिंड्रोम' (Embedded Ring Syndrome) हा आजार होऊ शकतो.
हा संसर्ग बोटांसह संपूर्ण हातामध्ये पसरु शकतो
अशा त्रस्त लोकांवर उपचार करणे खूप कठीण होऊन जाते आणि शेवटी डॉक्टरांना हात कापावा लागतो.
इतकेच नाही तर बोटाला सूज येताना अंगठी नसा संकुचित करते.
म्हणूनच घट्ट अंगठी घालु नका.
कारण बोटांपासून सुरू होणारा संसर्ग संपूर्ण हात आणि अगदी हाडांपर्यंत पोहोचू शकतो.
अंगठी घट्ट असेल तर कोणताही विचार न करता लगेच बोटातून काढून टाका.