'ट्विटर'द्वारे कमाईची संधी देणार इलॉन मस्क

गोमंतक ऑनलाईन टीम

कंटेट क्रिएटर्स

कंटेट क्रिएटर्सना ट्विटरवर कमाई करता येणार आहे.

Twitter | Google Image

मस्क देणार संधी

इलॉन मस्क यांनी ट्विटर युजर्सना ही संधी द्यायचे ठरवले आहे.

Elon Musk | Google Image

अॅडच्या बदल्यात पैसे

ट्विटरवर अॅडच्या बदल्यात कंटेट क्रिएटर्सना पैसे मिळतील.

twitter | Google Image

ब्लू टिक युजर्स

तथापि, केवळ ब्लू टिक वाल्या ट्विटर युजर्सनाच याचा लाभ मिळणार आहे.

twitter | Google Image

आगामी काही आठवड्यात ट्विटरवरील कंटेट क्रिएटर्सना पैसे मिळायला सुरवात होईल.

Elon Musk | Google Image

5 मिलियन डॉलर्स

पहिल्या टप्प्यात 5 मिलियन डॉलर्स दिले जाणार आहेत.

Twitter | Google Image

किती पैसे मिळणार?

दरम्यान, कंटेट क्रिएटर्सना किती पैसे मिळणार याची निश्चित्त माहिती अद्याप मिळालेली नाही.

twitter | Google Image
Waterfalls in Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...