Elnaaz Norouzi: परदेशी मॉडेल हणजूणे बीचवर

गोमंतक ऑनलाईन टीम

एलनाज नोरोझीने ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Elnaaz Norouzi | Instagram

एलनाजने अलिकडे गोव्यात आपली सुट्टी व्यतीत केली.

Elnaaz Norouzi | Instagram

एलनाजने विविध बीचला भेट देऊन समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य अनुभवले.

Elnaaz Norouzi | Instagram

एलनाजने आपल्या सुट्टीचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.

Elnaaz Norouzi | Instagram

यात एलनाज अतिशय सुंदर दिसत आहे.

Elnaaz Norouzi | Instagram

गोव्यातील हणजूणे बीचवर बिकीनीतील फोटोत एलनाज अतिशय हॉट दिसत आहे.

Elnaaz Norouzi | Instagram

एलनाजने सॅक्रेड गेम्स या प्रसिद्ध बेव सिरीजमध्ये काम केले आहे.

Elnaaz Norouzi | Instagram