Monsoon Health Tips: पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? 'हे' 8 पदार्थ खाल्ले तर रोगप्रतिकारशक्ती होईल दुप्पट

दैनिक गोमन्तक डिजिटल

आले

सर्दी, खोकला आणि घशातील संसर्गापासून बचाव करण्यास मदत करते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

हळद

नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

तुळस

व्हायरल संसर्गाचा धोका कमी करण्यास आणि श्वसनसंस्था निरोगी ठेवण्यास उपयुक्त.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

लसूण

शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत करून संसर्गाशी लढण्यास मदत करतो.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

गरम सूप

शरीराला उबदार ठेवते आणि आवश्यक पोषक तत्त्वे पुरवते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

दही

पचनसंस्था निरोगी ठेवणारे प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

जांभूळ

अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्सचा उत्तम स्रोत, रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

हर्बल काढा

आले, तुळस, दालचिनी आणि मिरी यांचा काढा संसर्गांपासून संरक्षण देतो.

Monsoon Health Tips | Dainik Gomantak

पावसाळ्यात राजगड ट्रेकचा प्लॅन करताय? या 8 गोष्टी नक्की जाणून घ्या!

Monsoon Trekking | Dainik Gomantak
येथे क्लिक करा