Kavya Powar
अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. बहुतेक लोकांच्या जीवनात अंडी हा आहाराचा प्रमुख भाग असतो.
अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते असा बहुतेकांचा समज आहे
अंड्यातील पिवळा भाग खरोखरच आजार वाढवतो का हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया
अंड्याच्या पिवळ्या भागात आहारातील कोलेस्ट्रॉल असते आणि त्याचा रक्तावर किरकोळ परिणाम होतो.
अंड्याचा पिवळा भाग अतिशय आरोग्यदायी असतो, त्यात अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात.
अंड्यातील पिवळ्या भागात व्हिटॅमिन डी देखील आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
त्यामुळे अंड्यातील पिवळ बलक खाल्ले तरी कोलेस्ट्रॉल वाढत नाही.