Kavya Powar
अंडी खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते.
मात्र काही लोकांना जास्त अंडी खाल्ल्याने त्रास होऊ शकतो
'या' लोकांनी दिवसातून एकच अंडे खावे
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे
ज्यांची कॉलेस्टेरॉल लेवल जास्त असते
ज्या लोकांना हृदयासंबंधी समस्या आहेत त्यांनीही एकच अंडे खावे
लहान मुलांनी एका दिवशी एकच अंडे खावे
ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे त्यानीही एकच अंडे खावे