चेहऱ्यावर जर अंडी लावत असाल...

दैनिक गोमन्तक

बदलते वातावरण

बदलत्या वातावरणामुळे आरोग्यासह त्वचेवर देखील परिणाम होतात. म्हणूनच आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्वाचे ठरते.

Egg On Face | Dainik Gomantak

फेसपॅक

आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी आणि त्वचेला व्हाईटहेडसपासून दूर ठेवण्यासाठी अंड्यापासून बनवलेला फेसपॅक कामी येऊ शकतो.

Egg On Face | Dainik Gomantak

मास्क

हे मास्क बनवण्यासाठी एक अंड आणि लिंबाचा रस घ्यावा.

ते बनवण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस मिक्स करावा.

Egg On Face | Dainik Gomantak

क्लींजर

यानंतर चांगले फेटून गाळून घ्यावे.

क्लींजरने चेहरा स्वच्छ करावा.

Egg On Face | Dainik Gomantak

व्हाईटहेड्स

यानंतर, ब्रशच्या मदतीने, व्हाईटहेड्सवर या मास्कचा थर लावा.

सुमारे 15 ते 20 मिनिटांनंतर, जेव्हा ते सुकते तेव्हा मास्क हलक्या हातांनी घासून काढावा.

Egg On Face | Dainik Gomantak

कोमट पाणी

यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Egg On Face | Dainik Gomantak

त्वचेला चमक

हा उपाय तुमच्या त्वचेची छिद्रे उघडण्यास मदत करतो आणि त्वचेच्या समस्या दूर करतो. लिंबू त्वचेचा रंग उजळण्याचे काम करते. यामुळे तुमच्या त्वचेला चमक येते.

Egg On Face | Dainik Gomantak
Coffee | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी