दैनिक गोमन्तक
शरद पवार यांनी राज्य सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणात स्वत: ईडी चौकशीला सामोरे जाणार, असे म्हटले होते.
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात राज ठाकरेंना ईडी चौकशीला सामोरे जावे लागले होते.
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांवर ईडीने कारवाई केली.
मनी लॅाड्रींग प्रकरणी आपचे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र कुमार जैन यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागले.
मनी लॅाड्रींग आणि अवैध खाणकाम प्रकरणी झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी सुरु आहे.
सोनिया गांधी यांची नॅशनल हेरॅाल्ड या जुन्या प्रकरणावरुन जुलै 2022 रोजी ईडीने चौकशी सुरु केली आहे.
काॅंग्रेस नेते पी. चिदंमबरम् यांच्यावर आयएनक्स प्रकरणी ई़डीने कारवाई केली होती.