निरोगी आरोग्यासाठी फळं खाणे फायदेसीर असते. .तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही सहज कमी करू शकता.वयोमानानुसार रक्तदाबाची समस्या अनेकांना असते..केळीकेळी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. .टरबुजटरबुज रक्तदाब नियंत्रित करते.डाळिंबडाळिंब फळाचा रस रक्तदाब नियंत्रणात प्रभावी ठरू शकतो. .आंबाआंबा रक्तदाब नियंत्रित ठेवू शकतो..येथे क्लिक करा