दैनिक गोमन्तक
आपल्यापैकी अनेकजण अन्न वाया जाऊ नये म्हणून बऱ्याचदा शिळे अन्न खातो.
याबरोबरच आपल्या व्यग्र जीवनशैलीमुळे उरलेले अन्न खाण्याची सवय आपल्याला लागलेली असते
आयुर्वेदानुसार 24 तासांपेक्षा जास्त काळ ठेवलेले अन्न कधीही खाऊ नये.
यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात
फ्रीजमध्ये ठेऊन देखील अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो
अनेकदा आपण मायक्रोव्हेव मध्ये अन्न गरम करुन खातो, पण त्यातून पोषक घटक कमी होतात. विषबाधाही निर्माण होऊ शकते.
आयुर्वेदानुसार अन्न शिजवल्याच्या 3 तासांच्या आत किंवा जास्तीत जास्त दिवसभरात खाल्ले गेले पाहिजे.