गोमन्तक डिजिटल टीम
पुदीना म्हणजे जेवणाला वेगळी आणि एक विशिष्ट चव आणणारी वनस्पती.
पुदीना पॉलीफेनोल्सने समृद्ध आहे
वायूनाशकासारखे गुणधर्म यामध्ये सामावलेले आहेत
पुदिना चटणी ,कोशिंबीर, भजी किंवा एखाद्या पेयाची चव वाढवण्यासाठी पुदिन्याचा वापर केला जातो.
पदार्थांची चव वाढण्यासोबतच पुदिन्यामुळे आपली पचन प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहते.
पुदिन्यामधील पोषक घटक मेंदूची आकलन शक्तीही वाढवण्यास मदत करतात.
नियमित पुदिन्याचे सेवन करणारी लोक इतरांच्या तुलनेत अधिक सक्रिय असतात.
जन कमी करण्यासाठी तुम्ही आपल्या आहारामध्ये पुदिन्याच्या पानांचा समावेश करू शकता.
पिंपल, ब्लॅकहेड्स किंवा वाइटहेड्समुळे तुम्ही त्रस्त आहात तर पुदिन्याचा पानांचा लेप तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.