Moth Beans: मटकी खाल्ल्याने हाडे होतात मजबूत आणि वजन...

दैनिक गोमन्तक

विविध गुणांनी समृद्ध असलेली मटकी एक सुपरफूड म्हणूनही ओळखली जाते. 

Moth Beans | Dainik Gomantak

मटकीमध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी देखील आढळते, यामुळे आपले शरीर निरोगी राहते

Moth Beans | Dainik Gomantak

काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्येही मटकीचा समावेश करतात.

Moth Beans | Dainik Gomantak

मटकीमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नीज, लोह, कॉपर, सोडिअम आणि झिंक हे पोषक घटक देखील मुबलक प्रमाणात असतात.

Moth Beans | Dainik Gomantak

मोड आलेल्या मटकीचे सेवन केल्यास उत्तमच असते

Moth Beans | Dainik Gomantak

मटकीमध्ये फॉस्फरसचे प्रमाण देखील अधिक असते. या पोषक घटकामुळे हाडे मजबूत होतात. 

Moth Beans | Dainik Gomantak

वजन कमी करण्यासाठी मटकीचे सेवन करणं उत्तम पर्याय ठरू शकतो. मटकीच्या सेवनामुळे शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते.

Moth Beans | Dainik Gomantak
VitaminD3 | Dainik Gomantak