आंबा खाल्ल्यानं वाढते वजन

दैनिक गोमन्तक

 उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतो. 

Mango | Dainik Gomantak

आंबा खाण्याचे फायदे असले तरी अति खाण्यामुळे नुकसानही होऊ शकते. 

Mango | Dainik Gomantak

आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. 

Mango | Dainik Gomantak

आंब्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असतात.

Mango | Dainik Gomantak

त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.  

Mango | Dainik Gomantak

त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात. आंब्यात फायबर्सही मुबलक असतात.

Mango | Dainik Gomantak

एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे 150 कॅलरीज असतात. त्यामुळे आंब्याच्या अधिक सेवनानेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

Mango | Dainik Gomantak
Heat Stroke | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी