लिची खाणे 'या' लोकांसाठी ठरू शकते हानिकारक

Puja Bonkile

लिची खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात

Lychee Benefits | Dainik Gomantak

पण त्याचे अति सेवन शरीरासाी घातक ठरू शकतात.

Lychee Benefits | Dainik Gomantak

लिचीमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.

Lychee Benefits | Dainik Gomantak

पॉयजनिंग

लिची गरम असते. यामुळे पोटामध्ये पॉयजनिंगसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Lychee Benefits | Dainik Gomantak

पोट खराब

यामुळे पोट खराब होऊन उलटी होऊ शकते.

Lychee Benefits | Dainik Gomantak

लो ब्लड प्रेशर

तसेच लिची खाल्याने लो ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते.

Lychee Benefits | Dainik Gomantak

अॅलर्जी

अॅलर्जी असल्यास लिची खाणे टाळावे

Lychee Benefits | Dainik Gomantak
Shravan Month 2023 | Dainik Gomantak