Puja Bonkile
भारतात अनेक लोक तुपाचे सेवन करतात
आयुर्वेदात तुप खाण्याला खुप महत्व आहे.
तपामध्ये कॅलरी, प्रोटीन मुबलक असतात.
रोज सकाळी रिकाम्यापोटी तुप खाल्यास पचनसमस्था सुरळित कार्य करते
रिकाम्या पोटी तुप खाल्याने हाडे मजबुत होतात.
मधासह सेवन केल्यास ड्राय कफ कमी होतो
आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी तुप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
वरील फायद्यासाठी तुपाचे सेवन केले जाते.