Puja Bonkile
दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते
पण मातीच्या भाड्यांत दही लावल्याने त्याची चव अधिक वाढते
मातीच्या भाड्यांतील दही घट्ट लागते.
मातीचे भांडे तापमान संचुलित ठेवते यामुळे दही लवकर खराब होत नाही.
मातीच्या भाड्यात लावलेल्या दह्यामध्ये मिनरल्स असते.
मातीच्या भांड्यातील दही खाल्याने पचनसंस्था चांगली राहते.
संध्याकाळी मातीच्या भांड्यात दही लावणे योग्य अअशते.