Puja Bonkile
बेबी कॉर्न हे एक सुपरफुड असून आरोग्यासाठी फायदेशीर असते.
बेबी कार्नमध्ये पोषक घटक असतात.
कॅन्सरपासून मुक्ती मिळते
अॅनिमियाच्या रूग्णांनी बेबी कॉर्नचे सेवन करावे.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी बेबी कॉर्न खावे.
त्वचेसाठी बेबी कॉर्नचे सेवन करणे फायदेशीर असते.