दैनिक गोमन्तक
उन्हाळा सुरु झाला की चक्कर येणे, डीहायड्रेशन होणे यासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी फळे खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते
कलिंगड उन्हाळ्यात खाणे आरोग्यदायी असते त्याबरोबरच त्याच्या बियाही वाळवून भाजून खाता येतात
कलिंगडचा ज्युस तुम्हाला भर उन्हातदेखील फ्रेश ठेवेल
उन्हाळ्याच्या सुरुवातीला द्राक्षे बाजारात उपलब्ध होतात
मोसंबी उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर असते
विविध बेरीवर्गीय फळांचे ज्युसचे तुम्ही सेवन करु शकता
केळीदेखील उन्हाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात