वजन वाढतंय? मग दोडका ठरेल वरदान

दैनिक गोमन्तक

भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने दोडका आढळून येतो.

Ridge Guard | Dainik Gomantak

 दोडक्याची फळे, पाने, मुळे आणि बियाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

Ridge Guard | Dainik Gomantak

याचे सेवन रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासोबत वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

Ridge Guard | Dainik Gomantak

दोडका  हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते तसेच हृदयविकाराचा झटका आणि हृदयासंबंधित समस्या कमी करते.

Ridge Guard | Dainik Gomantak

पौष्टिक आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माने समृद्ध असलेला दोडका रोग प्रतिकारशक्ती वेगाने वाढविण्यात मदत करते.

Ridge Guard | Dainik Gomantak

दोडक्यामध्ये कमी कॅलरी आणि फायबर जास्त असते. दोडक्यामुळे पोट बर्‍याच वेळ भरलेले राहते .

Ridge Guard | Dainik Gomantak

त्यामुळे सतत खाण्याच्या सवयीपासून सुटका मिळते आणि वजन वाढण्याच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो.

Ridge Guard | Dainik Gomantak
Hazelnut | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी