अननस खा पण जपून कारण...

गोमन्तक डिजिटल टीम

अननस खाण्याचे अनेक फायदेआहेत.

Pineapple | Dainik Gomantak

त्यात कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात.

Pineapple | Dainik Gomantak

अननस देखील व्हिटॅमिन सी आणि फायबरचा एक चांगला स्रोत मानला जातो. 

Pineapple | Dainik Gomantak

काही लोकांना अननस खाल्ल्यावर खाज आणि सूज येण्याची समस्या असते.

Pineapple | Dainik Gomantak

हे लेटेक्स अॅलर्जीमुळे होते

Pineapple | Dainik Gomantak

अननसमध्ये असलेल्या ब्रोमेलेनमुळे अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. 

Pineapple | Dainik Gomantak

अननस मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने तोंड, जीभ आणि ओठांमध्ये टेंडरनेसची समस्या येते आणि वेदना होऊ शकते.

Pineapple | Dainik Gomantak
Student | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी