Sameer Panditrao
डोकेदुखी सतत होत असेल, तर हा सोपा घरगुती उपाय करून पाहा!
कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी लाभदायक असतात. डोकेदुखीवर याचा उपयोग कसा करायचा?
दोन ताजी कडुलिंबाची पाने चावून खा. यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात.
कडुलिंबाची पाने खाल्ल्यानंतर लगेच एक ग्लास गरम पाणी प्या.
ही पद्धत शरीर शुद्ध करते आणि डोकेदुखी दूर करण्यास मदत करते.
हा उपाय दररोज केल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते आणि तुमचे आरोग्य सुधारेल.
औषधांवर अवलंबून न राहता हा नैसर्गिक आणि सोपा उपाय करून पहा!