Puja Bonkile
कोणतीही वस्तू खरेदी करण्यापुर्वी बजेट किती आहे यावर लक्ष द्या
आवश्यक आणि गरजू वस्तुवर खर्च करावा.
RD मध्ये पैशांची गुंतवणूक करावी.
पैसे जपुन खर्च करावे.
पैसे वाचवण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.
जवळच्या अंतरावर जाण्यासाठी चालत जावे
नेहमी आॅनलाइन शॉपिंग करणे टाळा.
गरज नसलेल्या वस्तुंवर खर्च कमी करावा.